Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत असाल तर ही शेवटची संधी आहे. आदिवासी विकास विभाग मध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 0614 पदे भरली जात आहेत. तुमचे शिक्षण 10वी / 12वी / पदवीधर आणि इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आदिवासी विकास विभाग भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : Advertisement has been published to fill the vacant posts in the Tribal Development Department. A total of 0614 posts are being filled in this recruitment. If your education is 10th / 12th / Graduation and other professional qualifications, then there is a good chance of getting a government job.
◾आदिवासी विकास विभाग (Department of Tribal Development) व्दारे ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदे : तब्बल 0611 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : ग्रंथपाल, गृहपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, अधीक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर.
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये (प्रत्येक पदांचे मासिक वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे.)
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 10वी / 12वी / पदवीधर व इतर व्यावसायिक उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
◾वय : 18 ते 38 वर्ष. (मागासवर्गीयांना शिथिलता)
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी स्वरूपात ही भरती केली जात आहे.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता वेगवेगळी आहे. वरती देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Government Job in Maharashtra)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 नोव्हेंबर 2024.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.


