Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत 2026 सालासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांअंतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये गट-ड संवर्गातील एकूण 0478 पदांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या लेखात आपण भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, निवड पद्धत आणि इतर आवश्यक तपशील सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
भरतीचा आढावा (Overview)
◾विभागाचे नाव: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य.
◾भरती वर्ष: 2026
◾एकूण पदे: 0478 जागा
◾पदाचे नाव: चौकीदार (गट-ड)
◾ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
◾मासिक वेतन: 15,000 ते 47,600 रुपये.
◾नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज पद्धती: ऑनलाईन
◾नोकरी प्रकार: कायमस्वरूपी (Permanent Government Job)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
◾पदांचा तपशील :
या भरती अंतर्गत विविध प्रकल्प कार्यालयांमध्ये गट ड संवर्गातील चौकीदार पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये या पदांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना राज्यभरात नोकरीची संधी उपलब्ध आहे. (आदिवासी विकास विभाग भरती 2026)
◾शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली असावी: किमान 10वी उत्तीर्ण, काही प्रकरणांमध्ये 12वी किंवा पदवीधर उमेदवारांनाही संधी अधिक तपशीलासाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक
◾वयोमर्यादा :
किमान वय: 18 वर्षे पूर्ण. कमाल वयोमर्यादा व सवलती: शासन नियमांनुसार लागू.
◾ PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अर्ज शुल्क : (Adivasi Vikas Vibhag Bharti 2026)
१) अमागास रुपये 1,000/- २) मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग रुपये 900/- (10 टक्के सुट). अर्ज शुल्काबाबतची अचूक माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासावी.
अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
1]अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
https://tribal.maharashtra.gov.in
2] भरती विभागात जाऊन संबंधित जाहिरात निवडा.
3] ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा.
4] आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
5] अर्ज शुल्क भरावे. (लागू असल्यास)
6] अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवावी.
महत्वाच्या तारखा:
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2026
▪️परीक्षा (CBT): नंतर जाहीर केली जाईल.
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
1) Computer Based Test (MCQ स्वरूपात परीक्षा)
2) कागदपत्र पडताळणी.
3) अंतिम निवड यादी.
परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नांची रचना, गुणांकन पद्धत याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. (Adiwasi Vikas Vibhag Bharti 2026)
वेतनश्रेणी (Salary) (Adivasi Vikas Vibhag Bharti 2026)
चौकीदार (गट-ड) पदासाठी वेतन शासनाच्या नियमानुसार दिले जाईल. 15,000 ते 47,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. यामध्ये मूलभूत वेतन, भत्ते आणि इतर सुविधा समाविष्ट असतील. सरकारी नोकरी असल्यामुळे नोकरीची स्थिरता आणि इतर लाभ मिळतात.
🔷 का अर्ज करावा?
1) महाराष्ट्र शासनाची स्थिर आणि सुरक्षित नोकरी
2) कमी शैक्षणिक पात्रतेमध्ये मोठी संधी
3) राज्यभर नोकरीची संधी
4) चांगले वेतन आणि सुविधा
5)भविष्यातील प्रमोशनच्या संधी (आदिवासी विकास विभाग भरती 2026)
निष्कर्ष : (आदिवासी विकास विभाग भरती 2026)
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ही सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एकूण 0478 जागांसाठी गट-ड चौकीदार पदांची भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता 27 मे 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


