मुदतवाढ : आदिवासी विकास विभाग मध्ये 10वी / 12वी / पदवीधर उमेदवारांची भरती सुरू! | ऑनलाईन अर्ज करा.

मुदतवाढ पत्रकयेथे क्लीक करा
pdf जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डेस्कटॉप ऑन करा व मोबाईल आडवा करा.)

आदिवासी विकास विभागाची दिनांक 05 ऑक्टोंबर 2024 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहीरातीनुसार उमेदवाराना ऑनलाईन अर्ज करण्या करिता दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 ते 02 नोव्हेंबर 2024 या कालावधी करीता मुदत देण्यात आलेली होती. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक 05 नोव्हेंबर 2024 ते 12 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली होती. आता, उमेदवारांना सदर जाहीरातीनुसार विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या भरती मध्ये एकूण 0614 जागा भरल्या जात आहेत. तुम्ही 10वी / 12वी / पदवीधर व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये ग्रंथपाल, गृहपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, अधीक्षक, लिपिक, टंकलेखक व इतर पदे भरली जात आहेत. 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा