
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स येथे मटेरियल असिस्टंट एमए, फायरमन, ट्रेडसमन मेट, कनिष्ठ ऑफिस असिस्टंट (JOA), सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG), टेली ऑपरेटर ग्रेड-II, सुतार आणि जॉइनर, पेंटर आणि डेकोरेटर, MTS या पदांच्या एकूण 0723 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे – 27 वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही मॅट्रिक, पदवीधर, बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️मटेरियल असिस्टंट (MA) : 29,200 ते 92,300/- रुपये पर्यंत.
▪️कनिष्ठ कार्यालय सहाय्यक : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत.
▪️सिव्हिल मोटर चालक : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत.
▪️टेली ऑपरेटर ग्रेड-II : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत.
▪️फायरमन : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत.
▪️सुतार आणि जॉइनर : 19,900 ये 63,200/- रुपये पर्यंत.
▪️पेंटर आणि डेकोरेटर : 19,900 ते 63,200/- रुपये पर्यंत.
▪️MTS : 18,000 ये 56,900/- रुपये पर्यंत.
▪️ट्रेडसमन मेट : 18,000 ते 56,900/- रुपये पर्यंत.
07 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

