बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? 7वी, 10वी, 12वी पास उमेदवारांची बँक ऑफ बडोदा मध्ये भरती! | Bank of Baroda Bharti 2024

Bank of Baroda Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय? 7वी, 10वी, 12वी पास उमेदवारांची बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू झाली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. सुरक्षारक्षक / माळी या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना बँकेच्या नियमाप्रमाणे मासिक पगार दिला जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 08 ऑगस्ट 2025 ही आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Bank of Baroda Bharti 2024 : Looking for a job in banking sector?  Recruitment of 7th, 10th, 12th pass candidates has started in Bank of Baroda. Bank of Baroda has started recruitment for new posts. This recruitment advertisement has been published for the recruitment of Security Guard / Gardener posts.

◾बँक ऑफ बडोदा या बँक व्दारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम तसेच संधी आहे.
पदाचे नाव : सुरक्षारक्षक / माळी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी, 12वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : बँकेच्या नियमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : 01 ऑगस्ट 2024 या दिनांक पासून अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
नोकरी ठिकाण : सवाई माधवपूर.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफिस, सवाई माधवपूर रिझन, दुसरा मजला, वास्तव्य हॉस्पिटल च्यावर, रणथंबोर रोड, सवाई माधवपूर – 322201
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा