पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरू! | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नामांकित बँकेकरिता रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लेखनिक ही पदे भरली जात आहेत. एकूण 019 पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार पात्र होण्यासाठी 22 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मगवियात येत आहेत.

या भरतीची पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जासोबत ना परतावा (non-refundable) तत्वावर पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु.७०८/- असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत जोडावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरून पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. 20 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा