बॉम्बे हाईकोर्ट भरती 2024 | पात्रता – 4थी, 7वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे नवीन रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांनार 16,600 ते 52,400 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली तसेच उत्तम संधी आहे. या भरतीची अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 16 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Bombay High Court Bharti 2024 : The recruitment of new posts in Bombay High Court has started. If you are looking for a job in Mumbai then this is the best opportunity this recruitment advertisement has been released to recruit new vacant posts.

◾मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज करा.
◾सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : 4थी, 7वी, 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत Pdf जाहिरात खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज सुरू : 02 ऑगस्ट 2024 पासून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.
◾उमेदवाराने उपयोगात असलेलाच ईमेल आयडी (e-mail ID), मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा.
◾उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे/ जन्मप्रमाणपत्राद्वारे अनुक लिहावी.
◾स्वयंपाकी पदासाठी इ. ४ थी मधील गुण नमुद करणे अनिवार्य असेल. जर उमेदवार इ. ४ थी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. १० वी किंवा १२ वी असेल व त्याच्याकडे/ तिच्याकडे इ. ४ थी चे गुणपत्रक नसेल तर त्याने/ तिने अर्ज भरताना इ. ४ थी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकुण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.
◾उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी.
◾काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरुपात दिल्या जातात. या प्रकरणात, उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकुण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे आणि ते गुण उपरोक्त रकान्यात दिलेल्या सूचनांनुसार भरावे. सदर गुणपत्रक अर्जासोबत पाठवावे.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा