नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी ऑफीस अंतर्गत शिपाई व संगणक चालक पदांची भरती सुरू! | Collector Office Bharti 2024

Collector Office Bharti 2024 : नोकरी शोधत असाल तर ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. कॉम्पुटर ऑपरेटर व शिपाई या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 05 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.

Collector Office Bharti 2024 : If you are looking for a job, this is a good opportunity to get a job. Recruitment of new posts has been started by Collector Office. This recruitment advertisement has been published to recruit the posts of Computer Operator and Constable. You will be able to apply online for this recruitment.

◾जिल्हाधिकारी कार्यालय व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : संगणक चालक व शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
नोकरी ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या सबंधित पत्त्यावर.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा