
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर (Collector Office Palghar) व्दारे नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तक्रार निवारण प्राधिकारी हे पद भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांचे वय ६७ वर्षापेक्षा जास्त नसेल तरच उमेदवार पात्र ठरेल.
या भरतीसाठी पात्र होण्यासाठी महत्वाची अट म्हणजे उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असलेला हवा व उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा तसेच उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तरच या भरतीसाठी पात्र ठरेल. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. 18 डिसेंबर 2024 शेवटची दिनांक आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

