संगणक चालक व शिपाई पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | पात्रता – 12वी किंवा पदवीधर पास | आजचं अर्ज करा.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

वरील विषयी उमेदवारांना कळविण्यात येते की, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र परभणी येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत सहा महिने करिता तात्पुरत्या स्वरुपात उमेदवारांची नेमणूक खालील प्रमाणे करावयाची आहे. या भरती मध्ये शिपाई व कॉम्पुटर ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत. तुम्ही पात्र असाल तर ही चांगली संधी आहे. या करिता उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे व संकेत स्थळावरुन खालील आस्थापनेस अर्ज करावे व संबंधित आस्थापनेस दिनांक ३१.०७.२०२४ ते दिनांक ०५.०८.२०२४ पर्यंत प्रत्यक्ष अर्हताधारण करत असलेल्या दोन प्रतिसह भेट द्यावी.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा