प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, लिपिक, गार्डनर व इतर पदांची भरती जाहीर! | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट

नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. काकासाहेब म्हस्के कॉलेज ऑफ फार्मा अहमदनगर येथे प्राचार्य, प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता (डी फार्म.), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल सह लिपिक, कार्यालय अधीक्षक, शिपाई आणि गार्डनर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 022 पदे भरली जात आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे.

जे उमेदवार अहमदनगर (Jobs in Ahmadnagar) जिल्ह्यांत नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी, 12वी, बी.कॉम, एम.कॉम, बीए, बीएस्सी, एम.फार्म, बी.फार्म, डी.फार्म, पीएच.डी ही आहे. तुम्ही ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 19 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 ही आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई- मेल पत्ता: 0784principal@msbte.com, kmmmf83@gmail.com अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा