DCC Bank Bharti 2024 : नोकरी शोधत असाल तर थांबा. जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये नवीन विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये शिपाई, क्लार्क, मॅनेजर व इतर पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये एकूण 0179 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन (Online) अर्ज करायचा आहे. या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 19,900 ते 36,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 09 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
DCC Bank Bharti 2024 : If you are looking for a job, wait. District Central Bank has started the recruitment process for new various posts. Constable, Clerk, Manager and other posts are going to be filled in this recruitment. This recruitment advertisement has been released to recruit the vacant posts.
◾जिल्हा मध्यवर्ती बँक (DCC) या बँक व्दारे ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾पदाचे नाव : या भरती मध्ये शिपाई, क्लार्क, मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 10वी ते पदवीधर उत्तीर्ण ही असणार आहे.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,090 ते 36,674 रूपये मासिक पागर दिला जाणार आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0179 पदे भरली जाणार आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 01 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
◾उमेदवारांने अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यांत येणार नाही.
◾सदर भरती प्रक्रीये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणा-या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾ उमेदवारांने वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त तसेच मुळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
◾निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरीक सक्षमतेचे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी बँकेच्या रत्नागिरी जिल्हयातील कोणत्याही शाखेमध्ये, क्षेत्रीय कार्यालयामध्ये अथवा प्रधान कार्यालय येथे नियुक्ती देण्यांत येईल नियुक्तीचे ठिकाणी उमेदवारास 10 दिवसाचे आत रुजू होणे आवश्यक राहील.
◾पदांची संख्या, वेतनश्रेणी, आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता. इतर अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धती, परिक्षा शुल्क भरण्याची पद्धत, अर्ज भरण्याची / स्वीकारण्याची तारीख / कॉल लेटर उपलब्धी, परिक्षेची तारीख व तत्सम महत्वाच्या सूचना तसेच संपूर्ण जाहिरात ratnagiridccbank.com किंवा ratnagiridccbank.in या बँकेच्या वेबसाईट वर पाहावयास मिळेल.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.


