Department of Medical Education and Medicine Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत गट-ड संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात, पदांची नावे व अधिक माहिती खाली दिली आहे.
Department of Medical Education and Medicine Maharashtra Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates through online mode only for filling various vacant posts in Group-D cadre under the Directorate of Medical Education and Research, Mumbai, Department of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra, Ministry of Health, Mumbai.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.
◾एकूण पदे : 0263 जागा भरल्या जात आहेत.
◾पदे : कक्षसेवक / रुग्णसेवक, औषधवितरण सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, सुरक्षारक्षक / पहारेकरी, माळी, धोवी, न्हावी, प्रयोगशाळा परिचर, व्रणोपचारक, स्वयंपाकी, बाह्यरुग्णसेवक, अपघातविभाग सेवक, शस्त्रक्रिया परिचर, अंधारखोली परिचर, क्ष-किरण परिचर, रक्तपेढी परिचर, रुग्णपट वाहक, शिपाई, शवविच्छेदन परिचर, शवविच्छेदन कक्ष परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, वस्तीगृह सेवक, सुरक्षारक्षक, अंधारखोली परिचर व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्वीकारणाची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
◾ अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग – 1000/- रुपये.
▪️मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – 900/- रुपये.
▪️माजी सैनिक – शुल्क माफ राहील.
◾अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पध्दत, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या www.gmcmiraj.edu.in व Sangli.gov.inया संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
◾सदरील जाहिरात www.rojgar.mahaswayam.gov.in, मा. जिल्हाधिकारी, सांगली यांचे sangli.gov.in तसेच www.gmcmiraj.edu.in या खालील संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 14 सप्टेंबर 2025.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 पर्यंत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.


