सरकारी नोकरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे नोकरी मिळवा | DGIPR Bharti 2024

DGIPR Bharti 2024 : सरकारी विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी मिळते आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना शासकीय नियमांप्रमाणे पगार दिला जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 11 ऑगस्ट 2023 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

DGIPR Bharti 2024 : This is a great opportunity if you are looking for a job in a government department. Recruitment of new vacancies has started in Directorate General of Information and Public Relations. This recruitment advertisement has been released to recruit the vacant posts.

◾माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या महाराष्ट्र शासनच्या विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. (PDF जाहिरात पहा)
मासिक वेतन : शासकीय नियमाप्रमाणे मासिक पगार दिला जाणार आहे.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾PDF अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : 01 ऑगस्ट 2024 ही अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 11 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकारी.
व्यवसायिक पात्रता : वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.
नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – ४०० ०३२
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा