
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट |
लिपिक, टंकलेखक, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे अर्ज फक्त बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून मागविण्यात येत आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती कार्यालयात विहित नमुन्यात 1 वर्षांच्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा, निविदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे.
या भरती मध्ये एकूण 44 पदे भरण्यासाठी नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ठेकेदार अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 13 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

