जिल्हा न्यायालय येथे शिपाई, पहारेकरी, सफाईगार, लिपिक व इतर पदांची भरती | जाहिरात येथे पहा.

अधिकृत जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती कार्यालयात खालील विविध पदांसाठी विहित नमुन्यात ०१ (एक) वर्षांच्या कालावधीसाठी दिनांक ०१/०१/२०२५ ते ३१/१२/२०२५ पर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा, निविदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे मागवित आहेत.

जिल्हा न्यायालय, अमरावती येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लिपिक टंकलेखक, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार ही एकूण 044 रिक्त जागा भरण्यासाठी नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा