सरकारी नोकरी : कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे लिपिक, टंकलेखक सहाय्यक व इतर पदांची भरती जाहीर!

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
वेबसाईटयेथे क्लीक करा

सरकारी विभागांत नोकरी शोधताय? कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), अप्पर डिव्हिजन क्लर्क (यूडीसी), स्टेनोग्राफर (स्टेनो), असिस्टंट/हेड- क्लर्क, एसएसओ, पर्सनल असिस्टंट (पीए) ही पदे भरण्यासाठी जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. परीक्षेस बसण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार त्यांचे अर्ज संलग्न नमुन्यात 06/12/2024 पर्यंत कार्यालयात पोहोचतील असे पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 डिसेंबर 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, 108, एन.एम. जोशी मार्ग. लोअर परळ, मुंबई – 400 013. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा