12वी पास आहात? क्रिडा व युवक सेवा संचालनालय मध्ये नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? महाराष्ट्र क्रिडा व युवक सेवा संचालनालय व्दारे 12वी पास उमेदवारांची भरती जाहीर झाली आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. प्रशिक्षक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती केली जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 असे आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता : क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – ४११०४५. हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा