
| अधिकृत जाहिराती | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधताय? बँकिंग कर्मचारी निवड संस्था (IBPS) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्रोफेसर, बँकर फॅकल्टी, सर्व्हर प्रशासक, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 06 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण, बी.ई./बी. टेक., पदवीधर किंवा पदव्युत्तर, पीएच.डी. उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 ही आहे. काही पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख २६ आणि २७ नोव्हेंबर 2024 ही आहे. मुलाखतीची पत्ता: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन, IBPS हाउस, 90 Ft DP रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, बंद. W E महामार्ग, कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

