जिल्हा न्यायालय मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध 2024 | Jilha Nyayalay Bharti 2024

Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिपाई, पहारेकरी, सफाईगार, लिपिक टंकलेखक, पुस्तक बांधणीकार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा, निविदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे अर्ज मागवित आहेत. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Jilha Nyayalay Bharti 2024 : The vacant posts of Peon, Watchman, Sweeper, Clerk, Typist, Book Binder are to be filled. Applications are invited for filling these posts through online e-tender in the prescribed format as specified in the tender documents.
महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती पदाचे नाव : लिपिक – टंकलेखक, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार ही रिक्त पदे भरली जात आहेत.
◾या भरतीची जाहिरात जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती करण्यात येणार कालावधी : ०१ (एक) वर्षांच्या कालावधीसाठी ही पदे भरण्यात येत आहेत.
महत्वाचे : हे अर्ज फक्त बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून मागविण्यात येत आहेत.
व्यावसायिक पात्रता : पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
जागा : 044 पदे.
नोकरी ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती.
◾विस्तृत निविदा सूचना व त्यासंबंधीच्या अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.in आणि जिल्हा न्यायालयाच्या https://districts.ecourts.gov.in/amravati या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾इच्छूक ठेकेदार कामाचे ठिकाण व कामाच्या स्वरुपाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या न्यायालयाशी संपर्क साधू शकतील.
◾ऑनलाईन ई-निविदासंबंधी अधिक माहितीकरिता १८००-३०७०-२२३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
शेवटची दिनांक : 13 डिसेंबर 2024.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा