Jilha Nyayalay Bharti 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय कार्यालय मध्ये लिपिक टंकलेखक, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार ही रिक्त पदे आहेत. रिक्त पदांसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन ई-निविदा, निविदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशीत केल्याप्रमाणे अर्ज मागवित आहेत. तरी इच्छुकांनी आपले अर्ज ऑनलाईन Online पद्धतीने सादर करावेत. जिल्हा व सत्र न्यायालय कार्यालयात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिराती मधील पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Jilha Nyayalay Bharti 2024 : There are vacant posts of Clerk, Typist, Book Binder, Peon, Watchman, Sweeper in the District and Sessions Court Office. Applications are invited for the vacant posts through online e-tender in the prescribed format as specified in the tender documents.
◾भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायाधीश द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : लिपिक – टंकलेखक, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : ०१ (एक) वर्षांच्या कालावधीसाठी ही पदे भरण्यात येत आहेत.
◾महत्वाचे : हे अर्ज फक्त बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदारांकडून मागविण्यात येत आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾एकूण पदे : 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती.
◾विस्तृत निविदा सूचना व त्यासंबंधीच्या अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.in आणि जिल्हा न्यायालयाच्या https://districts.ecourts.gov.in/amravati या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾इच्छुक उमेदवारांनी आपल्या निविदा दिनांक २८/११/२०२४ सकाळी १०:३० ते १३/१२/२०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरुन सादर करता येतील. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾इच्छूक ठेकेदार कामाचे ठिकाण व कामाच्या स्वरुपाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या न्यायालयाशी संपर्क साधू शकतील.
◾ऑनलाईन ई-निविदासंबंधी अधिक माहितीकरिता २४ x ७ उपलब्ध असणाऱ्या १८००-३०७०-२२३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


