जिल्हा परिषद मध्ये नवीन जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध! | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद मधील कर्मचारी कल्याण निधी र न ५०२ कार्यालयासाठी लिपिक पद भरावयाचे आहे. पात्र उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा परिषद, कर्मचारी कल्याण निधी द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दल आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

Jilha Parishad Bharti 2024 : The post of Clerk is to be filled for the Zilla Parishad Employee Welfare Fund Office No. 502. Applications are invited from eligible candidates. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible..
महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग :  जिल्हा परिषद, कर्मचारी कल्याण निधी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : लिपिक (क्लार्क)
मासिक मानधन / वेतन : 15,000/- रुपये.
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
अर्ज सुरू : 09 डिसेंबर 2024 पासून अर्ज भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : लिपिक (जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी).
इतर आवश्यक पात्रता :
1] अर्जदार हा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे.
2] उमेदवारास संगणकावर डेटा एंट्री, लेखाविषयक नोंदी व अन्य पत्रव्यवहाराचे काम सांभाळण्यांचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण : अमरावती. (Jobs in Amravati)
◾अर्जदाराच्या सेवाकालात कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झालेली नसावी.
◾निवड प्रक्रिया : अर्जदाराच्या सेवा इतिहास, संगणक ज्ञान व लेखाविषयक कामाच्या अनुभवाच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
◾उमेदवार हा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५/१२/ २०२४ आहे त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, कर्मचारी कल्याण निधी, जिल्हा परिषद, अमरावती या पत्त्यावर सादर करावा.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे :
1} शैक्षणिक प्रमाणपत्रे
2} MS-CIT प्रमाणपत्र
3} सेवानिवृत्ती प्रमाणपत्र
4} ओळखपत्र (आधारकार्ड किंवा इतर).
◾इतर सर्व अटी जिल्हा परिषदच्या वेबसाईट www.zpamravati.gov.in पाहण्यास मिळेल तसेच सदर्दू अर्जाचा नमुना सदहू सदहू वेबसाईटवर उपलब्ध राहील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष, कर्मचारी कल्याण निधी, जिल्हा परिषद, अमरावती.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा