कलेक्टर ऑफिस अंतर्गत 20,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024  : 20,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) अंतर्गत रिक्त असलेले पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी रिक्त पदे भरली जात आहेत. त्यासाठी हे पद भरले जात आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Vacancies are being filled to address complaints received from all the general public while implementing the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGA) and to suggest measures to maintain transparency in the working of the scheme.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

या भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे प्रसिद्ध केली आहे.
भरती पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात पहा.
मासिक मानधन  : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
या भरतीसाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा.
◾अर्जदार उमेदवार हा राजकिय पक्षाशी संबंधित नसावा.
अधिकृत PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय ६७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणीक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, पालघर यांच्या नांवाने अर्ज तयार करावा.
निवड झाल्यास नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे आहे.
पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा.
◾उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा