कॉलेज मध्ये 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! | KMCOP Bharti 2024

KMCOP Bharti 2024 : 10वी, 12वी उत्तीर्ण व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. 2024-25 या वर्षासाठी रिक्त पदांसाठी पात्र उमेवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कॉलेज मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

KMCOP Bharti 2024 : Candidates who passed 10th, 12th and other qualifications have good chance to get job. Applications are invited from eligible candidates through online (e-mail) mode for the year 2024-25 vacancies.

भरती विभाग : काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल सह लिपिक, कार्यालय अधीक्षक, शिपाई, गार्डनर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️प्राचार्य : एम.फार्म, पी.एच.डी.
▪️प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक : एम.फार्म, पी.एच.डी.
▪️सहायक प्राध्यापक : एम.फार्म.
▪️व्याख्याता (डी फार्म.) : एम.फार्म./बी.फार्म. (3 वर्षाचा कालावधी)
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ : डी.फार्म/बी.फार्म
▪️लेखापाल सह लिपिक : बी.कॉम/एम.कॉम
▪️कार्यालय अधीक्षक : M.Com/ B.Com/B.A/BSC
▪️शिपाई आणि गार्डनर : SSC/HSC 10वी, 12वी उत्तीर्ण.
एकूण पदे : 022 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अहमदनगर.
◾पात्रता आणि अनुभव पूर्ण करणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला बायोडाटा सर्व तपशीलांसह इ-मेल आयडी- वर ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत पाठवू शकतात.
◾मुलाखतीसाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही
◾PCI नवी दिल्ली, DBATU Lonere, MSBTE आणि सरकार नुसार पात्रता, अनुभव, वेतन आणि भत्ते स्केल लागू आहेत. महाराष्ट्राच्या नियमांचे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ई- मेल पत्ता : 0784principal@msbte.com, kmmmf83@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा