Krida Vibhag Bharti 2024 : 12वी पास आहात? क्रीडा व युवक सेवा संचालनालय मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नवीन रिक्त पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 35,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली तसेच उत्तम संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Krida Vibhag Bharti 2024 : 12th pass? An advertisement has been issued to fill new positions in the Directorate of Sports and Youth Services. This recruitment advertisement has been published to recruit new vacancies. You want to apply for this recruitment offline.
◾क्रीडा व युवक सेवा संचालनालय या विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : खाली दिलेली मूळ PDF जाहिरात वाचून घ्या.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
◾महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आजचं आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾क्रीडा व युवक सेवा संचालनालय भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : दिनांक 01 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾भरती कालावधी : ११ (अकरा) महिन्याकरिता करार पध्दतीने नियुक्ती देण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे हे नोकरी ठिकाण आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – ४११०४५.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात कलीपूर्वक वाचून घ्या.


