MAHA REAT Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, कार्यालयातील खालील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
MAHA REAT Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for filling the following vacant posts in the Maharashtra Real Estate Appellate Tribunal, Office. It is a good and excellent opportunity to get a job in the government department.
◾भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 90,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : रिक्त पदे कंत्राटी तत्वावर (११ महिण्याकरिता) भरण्यासाठी ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️खाजगी सचिव :
1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.)
2] इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.
3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4] उव्य न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
5] या पदावर नेमणुक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायीक कामामध्ये श्रुतलेखन (Dictation) घेणे क्रमप्राप्त राहील.
6] मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देष केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अश्या परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ठ कामगिरी असेल अशा उचीत उमेदवारांना मा. अध्यक्षांना काही अर्टी व शर्ती शिथील करण्याचा अधिकार राहील.
▪️स्वीय सहायक :
1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
2] इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे.
3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4] उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
5] या पदावर नेमणुक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायीक कामामध्ये श्रुतलेखन (Dictation) घेणे क्रमप्राप्त राहील.
6] मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देष केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अश्या परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ठ कामगिरी असेल अशा उचीत उमेदवारांना मा. अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथील करण्याचा अधिकार राहील.
◾एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा वैयक्तिक दिः ०५/१२/२०२४ पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतिल.
◾महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


