10वी पास आहात? महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Mahanagarpalika Bharti 2024

Mahanagarpalika Bharti 2024 : फक्त 10वी पास आहात? काम पाहिजे? तर ही भरती तुमच्यासाठी आहे. महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. प्रजनन तपासक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 038 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. 013 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Mahanagarpalika Bharti 2024 : Want a job? Then this recruitment is for you. Recruitment advertisement for new posts under Municipal Corporation has been released. Advertisement has been published to fill the posts of Fertility Inspector. Total 038 posts are going to be filled in this recruitment.

◾महानगरपालिका व राष्ट्रिय आरोग्य अभियान व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : प्रजनन तपासक.
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
एकूण पदे : 038 पदे भरली जाणार आहेत.
◾सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला आजचं जॉईन व्हा.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : वरती दिलेली pdf जाहिरात वाचा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
मुलाखत घेण्याचा पत्ता : दिलेल्या सबंधित पत्त्यावर.
मुलाखत दिनांक : 13 ऑगस्ट 2024.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा