Mahapareshan Bharti 2024 : महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. रिक्त असलेल्या पदांच्या भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर विद्युत विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली तसेच उत्तम संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 23 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahapareshan Bharti 2024 : Mahapareshan (Maharashtra State Electricity Transmission Company) has started recruitment for new posts. This recruitment advertisement has been released to fill the vacant posts. You will be able to apply online/offline for this recruitment.
◾महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) या विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾विद्युत विभागांत नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.
◾अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : या भरतीसाठी 10 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची सुरुवात दिनांक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 23 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾एकूण पदे : 064 पदे भरली जाणार आहेत.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार.
◾ व्यवसायिक पात्रता : राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औधोगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
◾अपुर्ण चुकीचे व अपु-या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही. अथवा त्याचा विचार केल्या जाणार नाही. तसेच अर्जामध्ये नमुद केलेली माहीती खोटी आढळून आल्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरेल.
◾आरक्षणाचा लाभ घेणा-या उमेदवारास या कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षणासबंधीत कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
◾प्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे या आदी ज्या उमेदवारांनी वरील किंवा याच आस्थापनेच्या इतर आस्थापन नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर केले असेल त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४००७०८
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.


