महाराष्ट्र शासन नोकरी : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत 0263 पदांची भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | वेतन – 15,000 ते 47,600 रुपये.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
(अजून ऑनलाईन अर्ज सुरू नाहीत.)
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधताय? ही मोठ्ठी संधी आहे. तुमचे कमीत कमी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असेल तर ही खूप मोठी संधी आहे. या भरती मध्ये गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध पदे भरली जात आहेत. या मध्ये शिपाई, शवविच्छेदन परिचर, शवविच्छेदन कक्ष परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, वस्तीगृह सेवक, सुरक्षारक्षक, अंधारखोली परिचर,कक्षसेवक / रुग्णसेवक, औषधवितरण सेवक, बाह्यरुग्णसेवक, अपघातविभाग सेवक, शस्त्रक्रिया परिचर, अंधारखोली परिचर, क्ष-किरण परिचर, रक्तपेढी परिचर, रुग्णपट वाहक, सहाय्यक स्वयंपाकी, सुरक्षारक्षक / पहारेकरी, माळी, धोवी, न्हावी, प्रयोगशाळा परिचर, व्रणोपचारक, स्वयंपाकी आणि इतर विविध पदे आहेत.

या भरती मध्ये एकूण 0263 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना (1) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, (2) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, (3) पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, (4) आरोग्य शिक्षण पथक तासगाव. ही नोकरी ठिकाण असणार आहेत. या भरतीसाठी 14 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. परीक्षा शुल्क हे खुला प्रवर्ग: रु.1000/-, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग: रु.900/-, माजी सैनिक: शुल्क माफ राहील. तर पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 4 ऑक्टोबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा