महाराष्ट्र शासन : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे नोकरीची संधी! | लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र शासन मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. महाराष्ट्र शासन : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत शासकीय / निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची भरती केली जात आहे. फक्त 01 रिक्त पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज, आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १० कार्यालयीन दिवसांच्या आत उपरोक्त कार्यालयात सादर करावेत. पोस्टामार्फत विहित कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारण्याचे/नाकारण्याचे तसेच निवड प्रक्रिया बाबतचे सर्व अधिकार महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात येत आहेत. अर्ज स्विकारण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर,  मुंबई – ४०० ०३२ हा आहे. तर अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 ऑगस्ट 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा