Maharashtra Metro Bharti 2024: महाराष्ट्र मेट्रो भरती 2024

Maharashtra Metro Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मेट्रो रेल भरतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे का? लवकरच महाराष्ट्र मेट्रो रेल भरती २०२४ ची नोटिफिकेशन प्रसिद्ध होणार आहे. या लेखात मी तुम्हाला महाराष्ट्र मेट्रो रेल भरती अर्ज फॉर्म कसा भरायचा, मेट्रो रेल भरती कधी प्रसिद्ध होईल, महाराष्ट्र मेट्रो रेल भरतीची वयोमर्यादा काय असेल याबद्दल माहिती देऊ. हा लेख संपूर्ण वाचा. मेट्रो रेल भरतीसाठी तुम्ही कोणत्या वयोगटातील आहात अर्ज करू शकता याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्र मेट्रो रेल भरती 2024 – 2170 पदांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मेट्रो रेल भरती अर्ज फॉर्म लवकरच उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र मेट्रो रेल भरती साठी अर्ज करू शकतात. अर्ज फॉर्म महाराष्ट्र मेट्रो रेल भरतीच्या ऑफिसिअल वेबसाईट वरून भरता येईल. अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी ऑफिसिअल नोटिफिकेशन नक्की वाचा.

Maharashtra Metro Bharti 2024

विभागाचे नावमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे बोर्ड विभाग
पोस्टचे नावविविध पोस्ट
रिक्त पदे2170+
नोटिफिकेशनलवकरच उपलब्ध
अर्ज करण्याची तारीखजानेवारी २०२४
अधिकृत संकेतस्थळhttps://www.mahametro.org/

रिक्त पदांनुसार तपशील

  • पर्यवेक्षक – 211 पदे
  • मेंटेनर – ४१ पदे
  • स्टोअर (असिस्टंट स्टोअर) – १४० पदे
  • एचआर (सहाय्यक मानव संसाधन) – ८ पदे
  • खाते (सहाय्यक वित्त) – ४ पदे
  • सहाय्यक व्यवस्थापक/विद्युत- 23 पदे
  • कनिष्ठ अभियंता/इलेक्ट्रिकल- 35 पदे
  • मेंटेनर-इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 40 पदे
  • मेंटेनर फिटर- 17 पदे
  • सहाय्यक व्यवस्थापक/सिव्हिल- ८८ पदे
  • ऑफिस असिस्टंट- ५० पदे
  • कोणतीही विविध पोस्ट- 66

रेल्वे भरती वयोमर्यादा

  • किमान वय- 18 वर्षे
  • कमाल वय- 57 वर्षे
  • रेल्वे भरती नियम 2024 नुसार वयात सवलत अतिरिक्त

रेल्वे भरती अर्ज शुल्क

  • सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस : 0 रुपये
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / दिव्यांग : 0 रुपये
  • सर्व महिला उमेदवार : 0 रुपये
  • नोंद : अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंगद्वारेच शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

रेल्वे भरती पात्रता

  • संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय / एनसीव्हीटी प्रमाणपत्रासह 10वी ची हायस्कूल / मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. (विभागानुसार पात्रतेची माहिती नोटिफिकेशनमध्ये पाहा)
  • विद्युत / मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार यामधील डिप्लोमा / बीई / बीटेक किंवा संगणिक शास्त्र / आयटीमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / महाविद्यालय, सरकारी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा संस्थेकडून सीए / एमबीए / पदव्युत्तर पदवी.

महाराष्ट्र मेट्रो रेल भरती 2024 अर्ज फॉर्म ऑनलाईन कसे भरावे

1. ऑफिसिअल वेबसाईट ओपन करा. 

सर्वप्रथम, भारतीय मेट्रो रेल विभागाचे ऑफिसिअल वेबसाईट ओपन करा.

2. भरती विभागात क्लिक करा

वेबसाईटच्या डॅशबोर्डवर “भरती” (Recruitment) बटनावर क्लिक करा.

3. ऑनलाईन अर्ज करा

“भरती” बटनावर क्लिक केल्यानंतर, “ऑनलाईन अर्ज करा” (Apply Online) या बटनावर क्लिक करा.

4. नवीन नोंदणी करा

येथे “नवी नोंदणी” (New Registration) आणि “लॉग इन” (Login) असे दोन बटन असतील, तर “नवी नोंदणी” बटनावर क्लिक करा.

5. नोंदणी फॉर्म भरा

“नवी नोंदणी” बटनावर क्लिक केल्यावर येणारा नोंदणी फॉर्म सर्व माहिती भरून जमा करा.

6. लॉग इन करा आणि फॉर्म भरा

नोंदणी यशस्वी झाल्यानंतर दिलेल्या लॉग इन तपशीलांचा वापर करून लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा.

7. फॉर्म आणि सबमिट करा

अर्ज फॉर्म भरल्यानंतर सर्व माहिती नीट तपासा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

8. ऑनलाईन पेमेंट करा

ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा (शुल्काची रक्कम वेगळी असू शकते).

9. अर्जाचा प्रिंट घ्या

अखेरीस, भरलेल्या अर्जाचा प्रिंट घ्या आणि तुमच्याकडे ठेवा.

अधिक वाचा: MSRTC Apprentice Bharti 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 2024

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा