‘महाराष्ट्र वनविभाग’ मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू! | वेतन – 20,000 ते 50,000 रूपये | pdf जाहिरात येथे पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट

तुम्ही वनविभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. वनविभाग बुलढाणा अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक ही एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही बी.एस्सी. प्राणीशास्त्र, BV.SC मध्ये. / एम.व्ही.एस्सी. ही लागणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 20,000/- ते रु. 50,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता – वनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dycfbuldana@mahaforest.gov.in उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 23 डिसेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा