Mahavidyalaya Bharti 2025 : आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, द्वारा संचालित एम. के. बी. महिला महाविद्यालय मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाध्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Mahavidyalaya Bharti 2025 : Aakar Multipurpose Rural Development Institute, run by M. K. B. Mahila Mahavidyalaya, invites applications from eligible candidates for the posts of Senior Clerk, Junior Clerk, Library Assistant, Library Attendant, Laboratory Assistant, Laboratory Attendant, Peon. Eligible and interested candidates should submit their applications.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, द्वारा संचालित एम. के. बी. महिला महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाध्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : 25 डिसेंबर 2024 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे व आवश्यक पात्रता :
▪️वरिष्ठ लिपिक : कोणतीही पदवी – किमान 3 वर्षांचा अनुभव टायपिंग मराठी – 30, इंग्रजी-40, MS-CIT.
▪️कनिष्ठ लिपिक : कोणतीही पदवी टायपिंग मराठी-30, इंग्रजी-40 MS-CIT.
▪️ग्रंथालय सहाय्यक : M. Lib. & B. Lib पदवी टायपिंग मराठी-30, इंग्रजी-40 MS-CIT.
▪️ग्रंथालय परिचर : कोणतीही पदवी टायपिंग मराठी-30, इंग्रजी-40 MS-CIT.
▪️प्रयोगशाळा सहाय्यक : M.Sc./B.Sc (रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र मध्ये).
▪️प्रयोगशाळा परिचर : किमान 12वी विज्ञान उत्तीर्ण असणे.
▪️शिपाई : किमान 10वीं/ 12वी उत्तीर्ण असवा.
◾एकूण पदे : 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली.
◾युजीसी / महाराष्ट्र सरकाराच्या नियमांनुसार. सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांनी योग्य चॅनलद्वारे अर्ज सादर करावा.
◾अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायो डेटा, सर्व प्रमाणपत्रे प्रती व छायाचित्रासह वरील महाविद्यालयच्या पत्त्यावर या जाहिरातीच्या प्रसिद्ध तारखेच्या १५ दिवसांच्या आत पाठवावे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : एम. के. बी. महिला महाविद्यालय,नीळकंठ प्लाझा, मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ, चंद्रपूर रोड, गडचिरोली ४४२६०५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


