Mahavitaran Bharti 2024 : महावितरण, मंडल कार्यालय या आस्थापनेवर विजतंत्री-८०, तारतंत्री-८० व संगणक चालक (Copa) असे एकुण ०१८० रिक्त जागा भरण्यासाठी विजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात आय. टी. आय. (NCVT) उत्तीर्ण झालेल्या (१०+२ या बंधामधील) पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जाहिरात अधीक्षक अभियंता, महावितरण मंडल कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahavitaran Bharti 2024 : Online applications are being invited from eligible candidates who have passed ITI (NCVT) (10+2) in the profession of Electrical Engineer/Electrician to fill a total of 0180 vacant posts at the establishment of Mahavitaran, Divisional Office.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महावितरण मंडल कार्यालय द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर (अप्रेंटिस)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾प्रशिक्षण कालावधी : 1 ते 2 वर्षाचा कालावधी असणार आहे.
◾अर्ज सुरू : 16 डिसेंबर 2024 पासून अर्ज भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्युटर ऑपरेटर ट्रेड).
◾इतर आवश्यक पात्रता :▪️इलेक्ट्रिशियन ट्रेड : इलेक्ट्रिकल आणि NCVT मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.
▪️वायरमन ट्रेड : वायरमन आणि NCVT मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.
▪️संगणक ऑपरेटर (COPA) : COPA आणि NCVT मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 0180 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾इच्छुक पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर विभागनिहाय पुढील प्रमाणे ऑनलाईन अर्ज हे उमेदवारांना आवश्यक असलेल्या विभागानुसार करण्यात येतील.
◾विभागनिहाय आस्थापना क्रमांक-१) धाराशिव विभागासाठी आस्थापना क्र. E09172700015 २) तुळजापुर विभागासाठी आस्थापना क्र. E01182700180. एका उमेदवाराने एकाच विभागासाठी अर्ज करावा.
◾दिनांक २७.१२.२०२४ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
◾सदर भरती ही फक्त धाराशिव जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्हयातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची (शैक्षणिक प्रमाणपत्र आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकीत प्रत, ई.) साक्षांकीत छायांकित प्रत दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापुर रोड, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापुर रोड, धाराशिव.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


