
| शॉर्ट जाहिरात | येथे क्लीक करा |
| पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये भरण्यात येणारी पदे नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, हिपर ग्राइंडर, ओम्प्रेसर अटेंडंट, डिझेल कम मोटर मेकॅनिक,ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी अनुवादक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, रिगर, स्टोअर कीपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड), मास्टर पहिला वर्ग) ही आहे.
या भरतीसाठी वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ही आहे. तर अर्ज शुल्क खुला वर्ग: ₹100/- [राखीव वर्ग: फी नाही]. या भरती मध्ये एकूण 0234 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (online) पद्धतीनें अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

