
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध एकूण 0358 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये अभियंता, लिपीक टंकलेखक, स्वच्छता निरीक्षक, चालक-यंत्रचालक, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, अग्निशामक, उद्यान अधिक्षक, लेखापाल, बालवाडी शिक्षिका, परिचारीका/अधिपरिचारिका (स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ) (G.N.M), प्रसविका (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ) (A.Ν.Μ), तारतंत्री (वायरमन), ग्रंथपाल व इतर पदे भरली जात आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत.
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे मीरा भाईंदर, ठाणे असणार आहे. तर वयोमर्यादा ही अराखिव (खुला): १८ वर्षे ते ३८ वर्षे असेल. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दरमहा 19,900 ते 1,12,400 पर्यंत असणार आहे. भरतीसाठी परीक्षा शुल्क हे खुला प्रवर्ग रु.1000/-, मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग रु.900/-, माजी सैनिक: शुल्क माफ राहील. तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज करा कारण दि.१२ सप्टेंबर २०२५ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

