महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये भरती सुरू! | MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024 : शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यलायातील विविध विषयातील विभाग प्रमुख, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ या संवर्गातील रिक्त पदे भरती करीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

MPSC Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced new vacancies. The recruitment advertisement has been published by the Government of Maharashtra, Maharashtra Public Service Commission (MPSC). Candidates should read the below advertisement carefully before applying.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : झाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾या भरतीची पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव : विविध विषयांतील विभाग प्रमुख, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट अ
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾सदर मूळ जाहिरातीस अनुसरून गराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
◾संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील “My Account” सदराखाली प्रस्तुत विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.
◾इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दोषा रद्द समजण्यात येईल.
◾इतर मागास मागासवर्गाचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) चा लाभ अनुज्ञेय होणार नाही.
◾सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे (SEBC) अथवा इतर मागास वगांच (OBC) जात प्रमाणपत्र मिळाले आहे अशा, आर्थिक (दृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा (SEBC) अथवा इतर मागास बर्गाचा (OBC) विकल्प सादर न केल्यास सदर उमेदवारांचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रीयेच्या कोणत्याही टप्यावर मान्य करण्यात येणार नाही.
◾उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक ३४६८/२०२४ तसेच त्याअनुषंगिक इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.
◾उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सूचित केले जाते की त्यांनी अर्ज भरताना खोटे, छेडछाड केलेले, बनवलेले कोणतेही तपशील देऊ नयेत किंवा कोणतीही महत्वाची माहिती लपवू नये.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड / नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा