MSRTC BHARTI 2024 :.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.
MSRTC BHARTI 2024 : Maharashtra State Road Transport Corporation (ST Corporation) has announced new recruitment to fill the vacant posts. The advertisement for this recruitment has been published by Maharashtra State Road Transport Corporation.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾एकूण पदे : 208 जागा.
◾पदाचे नाव : विविध पदे (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १३/१२/२०२४ रोजी कमीत कमी १८ वर्षे व ३३ वर्षापेक्षा जास्त असु नये. मागासवर्गीय उमेदवरांच्या वयोमयदित ५ (पाच) वर्षे सुट देण्यात येईल.
◾Pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾ट्रेडचे नांव, शैक्षणिक पात्रता व अटी :
1] मोटर मेकॅनिक : 10वी पास व आयटीआय मोटरमेकनिक ट्रेड पास.
2] शिटमेटल : 10वी पास व शिटमेटल ट्रेड पास.
3] डिझेल मेकनिक : 10वी पास व डिझेल मेकॅनिक ट्रेड पास.
4] मेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रनिक : 10वी पास व आयटीआय मेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रनिक ट्रेडपास.
5] संघता (वेल्डर) : 10वी पास व आयटीआय वेल्डर ट्रेड पास.
6] रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कंडिश्नर : 10वी पास व आयटीआय रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कडिश्नर ट्रेड पास.
7] टर्नर : 10वी पास व आयटीआय टर्नर ट्रेड पास.
8] पेंटर जनरल : 10वी पास व आयटीआय पेंटर ट्रेड पास.
◾प्रशिक्षण ठिकाण : यवतमाळ. (Jobs in Yavatmal)
◾आवश्यक असलेल्या अटीची पुर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी विहीत नमुन्यात अर्ज दिनांक १३/१२/२०२४ रोजी पर्यंत या कार्यालयास सादर करावे उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
◾अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा ” MSRTC Fund Account, Yavatmal या नांवे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये ५९०/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रुपये २९५/- चा डी.डी.जोडणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षण पुर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावुन घेण्याबाबत कोणताही विचार केल्या जाणार नाही किंवा राप महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


