Multistate Society Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. को-ऑप अर्बन सोसायटी मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. शिपाई, क्लार्क व इतर पदांची पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 0115 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 09 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Multistate Society Bharti 2024 : If you are looking for a job in the banking sector, here is a good opportunity to get a job. Co-op Urban Society has started recruitment for new posts. | Apply online today.
◾को-ऑप अर्बन सोसायटी व्दारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही चांगली तसेच उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, क्लार्क, कॅशिअर व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾एकूण पदे : एकूण 0115 पदे भरली आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 01 ऑगस्ट 2024 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती मध्ये निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾सदरची भरती स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि. कडे राहतील.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.


