10वी पास आहात? मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 20,000 रूपये | BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘कार्यकारी सहाय्यक’ या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये एकूण 030 पदे भरली जाणार आहेत. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. मुंबई महानगरपालिका अंतर्गत या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 22,000 रूपये पगार दिला जाणार आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

BMC Bharti 2024 : : This is a good opportunity if you are looking for a good paying job.  Mumbai Municipal Corporation (BMC) has started the recruitment process for new posts. This recruitment advertisement has been published to recruit the posts of 'Executive Assistant'.

◾मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही उत्तम व चांगली संधी आहे.
पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 22,000 रूपये पगार दिला जाणार आहे.
एकूण पदे : 030 जागा भरल्या जाणार आहेत.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 09 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे कार्यकारी सहाय्यक पद नियमित स्वरुपातील नसून नियमित उमेदवार भरेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राट कालावधी करिता असेल.
◾उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता / व्यवसायिक अर्हता/संबंधित गुणपत्रिका साक्षांकितछायाप्रत जोडावी.
◾निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 500/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
◾नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे/ कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल.
◾विहित नमुन्यात सर्व बाबीची पूर्तता केलेले अर्ज, अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज दिलेल्या पत्त्यावर अतिंम तारखे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स. 11:00 ते सा. 4:30 पर्यंत सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा