बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता खालील नमूद अर्हता धारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते, क्षयरोग रुग्णालय समूह, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली देण्यात आली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Applications are invited from the candidates possessing the following qualifications to fill the vacant posts under the Public Health Department under the Brihanmumbai Municipal Corporation. There is a good opportunity to get a job under the Mumbai Municipal Corporation.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य खाते द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : इंटेन्सिव्हिस्ट.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार फक्त) ते 2,00,000/- (रुपये दोन लाख फक्त) इतक्यादरमहा, वेतनावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अधिकृत जाहिरात अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : इंटेन्सिव्हिस्ट.
इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवाराकडे औषधवैद्यकशास्त्रातील तसेच छातीविकारशास्त्र, भुलरोगशास्त्र, अतिदक्षता विभाग या शास्त्रातील M.D./ DNB पदवी (PG Degree) किंवा पदविका (PG Diploma) असावी.
2] औषध वैद्यकशारवातील पदवी (MD/DNB Medicine) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
53] पदव्युत्तर पदवीकाधारक (PG Diploma) उमेदवाराकडे अतिदक्षता विभागात किमान 12 महिने काम केल्याचा अनुभव असावा.
4] अपवादात्मक स्थितीमध्ये अनुभव शिथील करण्यात येतील.
एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾उमेदवाराकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/पदवीका (PG Degree/PG Diploma) तसेच त्यांचे नोंदणीकरण किंवा नोंदणीकरणाचे नुतनीकरण असणे बंधनकारक आहे.
◾अतिदक्षतातज्ञ (Intensivist) पदावरिल नियुक्ती भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमित करण्यात येणार नाही.
◾अतिदक्षतातज्ञ (Intensivist) कंत्राटी तत्वावरील पदधारकास दर 6 महिन्यानंतर एक दिवसाचा खंड देण्यात येईल.
◾सदर निवड प्रक्रिया Walk in Inrerview पद्धतीने क्षयरोग रुग्णालय समूह या रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयात निवड समितीमार्फत करण्यात येयील.
◾सदर उमेदवाराचे अर्ज क्षयरोग रुग्णालय समुहांच्या आवक-जावक विभागात ऑफलाईन स्वीकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालयात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा