नगरपरिषद मध्ये 45,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा! | आजचं अर्ज दाखल करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट

तुम्ही जर चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नगर परिषद रहिमतपूर, सातारा अंतर्गत रिक्त असलेलं पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शहर समन्वयक ही एकूण 01 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना रहिमतपूर, सातारा हे नोकरी ठिकाण असणे आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बी.ई / बी.टेक. ही असणे आवश्यक आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा वेतन / मानधन हे 45,000 रूपये दिले जाणार आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 05 डिसेंबर 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024. अर्ज सादर करण्याचा पत्ता: रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वरती दिलेली आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा