नागपुर महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी | अधिकृत जाहिरात व अधिक माहिती येथे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नागपूर महानगरपालिका मध्ये रिक्त असलेले कंत्राटी स्वच्छता सल्लागार हे पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदवी उत्तीर्ण, व एस. आय. डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती करिता उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे.  मुलाखतीची तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही आहे तर मुलाखतीची पत्ता: अति. आयुक्त (सामान्य). सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका हा आहे.

नियम व अटी : करार पध्दतीवरील उमेदवारांना नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही. मासिक पारिश्रमिक शासकीय/निमशासकीय/स्थानकि स्वराज्य संस्था या सारख्या संस्थेतून सेवा सेवानिवृत्त अधिका-यांची विहीत कार्यपध्दतीचे पालन करुन करार पध्दतीने नेमणूक करतांना त्यांना अशा नियुक्तीच्या वेळो मिळत असलेल्या मूळ निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या रक्कमे ऐवढी रक्कम त्यांचे मासिक पारिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात यावे, आणि एकदा निश्चित करण्यात आलेले पारिश्रमिक त्यांच्या करार पध्दतीने नियुक्तीच्या कालावधीसाठी (जास्तीत जास्त ३ वर्ष) कायम राहोल.

सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मासिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी. सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किवा चांकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी, तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही गुन्हा दाखल नसावा व चारित्र्य चांगले असावे. उपरोक्त पदाकरिता अर्ज विहीत नमुन्यातच सादर करावयाचा असून अर्जाचा नमुना व उक्त पदांकरिता आवश्यक अर्हता/अटी/शती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा