Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपाग्निकन घनकचरा व्यवस्थापन विभागातील डम्पींग यार्ड मधील घनकचन्याच्या वाहनांवर देखरेख ठेवणे, नाला गैंग, गांडूळ खत प्रकल्पावर देखरेख ठेवणे तसेच कोंडवाडा विभागाच्या Dog Shelter वर देखरेख व नियंत्रण ठेवणे इत्यादी कामाकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत रिक्त पदावर पद भरती करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिका मधील घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नागपुर द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती, अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : Nagpur Municipal Corporation has announced a new vacancy for the post of Solid Waste Management Department. The recruitment advertisement has been published by the Commissioner and Administrator, Municipal Corporation, Nagpur. More information, official advertisement and application form are given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महानगरपालिका, नागपुर द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
| अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
| अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾वयोमर्यादा : 65 वर्ष.
◾भरती कालावधी : ६ महिन्याच्या कालावधीकरिता थेट मुलाखतीद्वारे तात्पुरती नियुक्ती करावयाची आहे.
◾पदाचे नाव : कंत्राटी स्वच्छता सल्लागार.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी उत्तीर्ण आवश्यक, व एस. आय. डिप्लोमा अभ्यासक्रम उत्तीर्ण.
2] घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा शासकीय/ निमशासकीय येथे झोनल अधिकारी स्वच्छता निरीक्षक अधिक्षक या पदावर कार्य केल्याचा ३ वर्षांचा अनुभव.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
◾इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अति. आयुक्त (सामान्य), नागपुर महानगरपालिका. सिव्हील लाईन, नागपुर यांचेकडे सादर करावत.
◾उमेदवारांनी त्यांच्या वय, शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या सर्व कागदपत्राच्या छायाप्रती स्वसाक्षांकीत करून जाडाव्यात.
◾करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचा मानधनापोटी होणारा खर्च घनकचरा विभागाच्या आस्थापनेवरून काढण्यात येईल.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करून अर्जासोबत एक फोटो चिकटवावा व एक फोटो संलग्न करावा.
◾नियुक्तांच्या कालावधीत करार पध्दतीने विवक्षित काम पूर्ण करण्याचो जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील, व तसे बंधपत्र/हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल, तसेच सदर बंधपत्रात/हमीपत्रात करार पध्दतीने नियुक्ती देतांना शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या अटी व शतों, विभागाने निश्चित केलेल्या अतिरीक्त अटी व शर्ती, मान्य असल्याचे बंधपत्र/हमीपत्र उमेदवाराला दयावे लागेल.
◾या भरती संदर्भात अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या संकेस्थळावर दिली आहे.
◾मुलाखतीची तारीख : 18 डिसेंबर 2024
◾मुलाखतीची पत्ता : अति. आयुक्त (सामान्य). सिव्हील लाईन्स, नागपूर महानगरपालिका.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


