
| पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
| नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
प्रजनन तपासक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण, तसेच 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. एकूण 038 पदे भरली जाणार आहेत. नागपुर मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. नागपूर महानगरपालिका व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या नेमणुका अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असून याद्वारे कोणत्याही परिस्थिती मध्ये आरोग्य कर्मचारी। (पु.) या पदाचा भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 900 दिवसांच्या कामकाजाचा अनुभव म्हणून हा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही तसेच त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशो कसलाही संबंध राहणार नाही किंवा याबाबत उमेदवारांने केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही. असे हमीपत्र निवड झाल्यानंतर उमेदवारांना विहित मुदतीत रू. 100/- रूपयाच्या स्टॅपपेपरवर नोटरी द्वारे प्रमाणीत करून घ्यावे लागेल, अन्यथा त्यांना नेमणुकीचे आदेश निर्गमित होणार नाही. 13 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

