पदवीधर उत्तीर्ण आहात? ‘जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन’ अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरू!

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत बँकेत रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ लिपीक ही एकूण 10 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जे उमेदवार कोल्हापूर (Jobs in Kolhapur) येथे नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली व उत्तम संधी आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा किमान २२ ते कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. तर शैक्षणिक पात्रता: १) पदवी. २) MS-CIT / (equivalent Certification Course) असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी परीक्षा शुल्क: रु. ७०८/- (जीएसटीसह-विनापरतीची) ही आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. 18 डिसेंबर 2024 सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा