
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. एम. के. बी. महिला महाविद्यालय गडचिरोली येथे ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई ही पदे भरली जात आहेत. एकूण 17 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज दाखल करू शकणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 25 डिसेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 जानेवारी 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: एम. के. बी. महिला महाविद्यालय,नीळकंठ प्लाझा, मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ, चंद्रपूर रोड, गडचिरोली ४४२६०५. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

