नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे एकूण 0394 पदांची भरती सुरू!

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये राज्य संसाधन व्यक्तींचे (एसआरपी) वर्गीकरण ही एकूण 394 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुमचे व्य 1 ऑगस्ट 2024 रोजी वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि सेवानिवृत्त सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा