
| पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
| नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने करावयाची आहे. या भरती मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी ही पदे भरली जात आहेत. एकूण 59 पदे भरली जाणार आहेत. प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरीता जाहिरात वरती दिली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. असून अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधरण सुचना/माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे. बहुउद्देशीय कर्मचारी पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि.25/07/2024 ते 5/08/2024 पर्यंत सादर करावे.

