नवीन : शिपाई, लिपिक इतर पदांची भरती! | पात्रता – 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | pdf जाहिरात व अधिक माहिती येथे.

पुर्ण pdf जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट

नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. श्री दत्तात्रय अर्बन मल्टीस्टेट को–ऑप क्रेडीट सोसायटी लि येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरती मध्ये एकूण 10 पदे भरली जाणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक / रोखपाल, शिपाई, ड्रायव्हर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी, 10+2, पदवी, एमबीए उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 20 ते 50 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 26 नोव्हेंबर 2024 ही आहे तर मुलाखतीची पत्ता मुख्य कार्यालय मनपा संकुल, शाळा नं. ५. जठारपेठ हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.in वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

लेटेस्ट अपडेट्स साठी आजच जॉईन करा
WhatApp
Telegram
YouTube

error: Content is protected !!
WhatsApp
🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
आमचा व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
👉 येथे क्लीक करा